
तळोदा- अक्षयतृतीयेच्या शुभमुहर्ता वर तळोदा तालुका पत्रकार संघातर्फे संघ कार्यालय, इंटरनेट ब्लॉग तथामोबाईल एंड्राइड अँपचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष चन्द्रशेखर बेहरे यांच्या हस्ते करण्यात आले. आधुनिक काळात मोबाईलचा अतिवापरामूळे प्रत्येक युवक बातमी इंटरनेटद्वारे वाचण्याचा प्रयत्न करतो.याकरिता पत्रकार संघाचे सदस्य सुधाकर मराठे यांनी इंटरनेट ब्लॉग व मोबाईल वापरकर्त्यासाठी अन्ड्रोईड अप तयार केले. या इंटरनेट ब्लॉगला 19


हजार पेक्षा अधिक लोकांनी भेट देऊन ब्लॉग ची माहिती घेतली.
तळोदा येथील सुभाष चित्र मंदिरच्या जागेवर बांधण्यात आलेल्या सी. टी. मार्केट येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील नागरिकांना चित्र मंदिराची आठवण पडू नये म्हणुन पत्रकार संघाचे सदस्य महेंद्र लोहार, सुधाकर मराठे, किरण पाटील यांनी वर्ष भरात पत्रकार संघा तर्फेघेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या चित्रफीती प्रदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष चन्द्रशेखर बेहरे होते प्रमुख पाहुणे म्हणुन धूळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत मदाणे, दिनेश रावल, नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार सघाचे अध्यक्ष रमेश महाजन, पत्रकार अशोक जैन रत्नदीप पाटिल जीवन पाटिल राकेश कलाल देवेंद्र बोरसे, हिरालाल चौधरी, धर्मेंद्र पाटील संतोष पाटील आदि उपस्थित होते यावेळी हेमंत मदाणे ,अशोक जैन यांनी तळोदयातील पत्रकारांच्या उपक्रमाचे कौतुक केले पत्रकारितेत कुठलाही भेदभाव न करता सडे तोड पत्रकारिता करा ज्यातून समाजाचा विकास होइल असे आवाहन केले या कार्यक्रमाला तळोदा पालिकेचे प्रतोद भरतभाई माळी
नगराध्य्क्षा सौ योजना माळी उपनगराध्य्क्ष गौरव वाणी भाजपचे डॉ शशिकांत वाणी

उदेसिंग पाडवी नगरसेवक संजय माळी अनिल माळी अजय परदेशी अनूप उदासी राजेन्द्र राजपूत कॉ जयसिंग माळी पोलिस निरीक्षक विजय जाधव उपनिरीक्षक पी जी राठोड अभियंता वतनकुमार मगरे पचायत समीति सभपती आकाश वळवी शिवसेनेचे जितेन्द्र दुबे आनंद सोनार देवा कलाल जेष्ट शिवसैनिक संजय पटेल मनसे जिल्हाध्यक्ष अजय सोनवणे पृथ्वीराज राजपूत सुभाष कलाल रुपसिंग पाडवी आपचे संदीप वळवी बार असोसियशनचे संजय पुराणिक सचिन राणे संदीप पवार व्यापारी संघटनेचे हुकुम जैन
डॉक्टर संघटनेचे डॉ अमर राजकूले डॉ जगदीश मराठे डॉ योगेश्वर पंजराळे गणेश सोशल ग्रुपचे हितेंद्र क्षत्रिय योगेश मराठे जितेन्द्र माळी मनस्पोर्टचे भरत चौधरी संदीप परदेशी कमल परदेशी कमलेश पाडवी आदि मान्यवर उपस्थित होते संघाचे अध्यक्ष कालीचरण सूर्यवंशी उपाध्यक्ष फुन्दिलाल माळी, सचिव उल्हास मगरे, कोषाध्यक्ष महेंद्र लोहार, सदस्य सुधाकर मराठे, विकास राणे, ईश्वर मराठे, चेतन इंगले,किरण पाटिल, प्रवीन भारती, यांनी परिश्रम घेतले. ए टी वाघ (सर) मंगेश पाटिल कायदेशीर सल्लगार संजय पुराणिक जेष्ट पत्रकार भरत भामरे यांनी मार्गदर्शन केले सुत्रसंचालन फुन्दिलाल माळी यांनी तर प्रास्ताविक उल्हास मगरे यानी तर आभार कालीचरण सूर्यवंशी यांनी मानले.कार्यक्रमाला गावातील जेष्ट व सर्व क्षेत्रातील नागरिकानी उपस्थिती लावुन पत्रकार संघाचे कौतुक केले...

No comments:
Post a Comment