@ गणेश आरास स्पर्धा @
दिवंगत पत्रकार स्व- महेंद्र कुमार परमार, व स्व-मगनलाल माळी ह्यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या गणेश आरास स्पर्धेचे बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमात देण्यात येणारे पारितोषिके...
आरास स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात बक्षिश व विजयी ढाल व रोख रक्कम स्विकारताना गणेश मंडळाचे अध्यक्ष ,सदस्य
दिवंगत पत्रकार स्व- महेंद्र कुमार परमार, व स्व-मगनलाल माळी ह्यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या गणेश आरास स्पर्धेचे बक्षिस प्राप्त केल्यानंतर गणेश भाक्तानी वाजत गाजत काढलेली भव्य मिरवणुक
आरास स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तळोदा तालुक्यातील पोलीस निरीक्षक (PI) श्री.विजय जाधव त्यात त्यानी म्हटले की राजकीय विरोधक एक व्यासपीठावर आणनारा तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ
दिवंगत पत्रकार स्व- महेंद्रकुमार परमार, व स्व-मगनलाल माळी ह्यांचा स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या गणेश आरास स्पर्धेचा बक्षिश वितरणाच्या कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत म्हणताना गावातील नागरीक ....
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
*********************************************************************************
@ रांगोळी स्पर्धा @
तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दिवंगत पत्रकार स्व-शांतीलाल चव्हान व स्व- दिनेश पवार यांच्या स्मृती प्रीत्यर्थ घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचा कार्यक्रम
मिठापासुन तयार करण्यात आलेले 'श्री' ची रांगोळी
'श्री' ची रांगोळी
सचिन तेंडुलकरची रांगोळी तयार करुन अनोखी मानवंदना देणारा व वैयक्तिक बक्षीस जिंकणारा चिमुकला
दिगवंत पत्रकार स्व-शांतीलाल चव्हान व स्व- दिनेश पवार यांच्या स्मृति प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत पारितोषीक श्रीमती मनीषाबाई मगनलाल माळी यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक स्विकारतांना जयश्री शिंपी छायाचित्रात दिसत आहे
No comments:
Post a Comment